गडचिरोली पाण्याच्या प्रवाहात जनावरे वाहून गेली. जिल्ह्यात मुसळधार पाऊस कायम असून दुर्गम भागातील छोटे पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक मार्ग पडले बंद. सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली, पुलावर पाणी वाहत असल्यामुळे चार गावांचे संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटलेले आहे.