विपुल दुसिंगचं सनद तातडीने रद्द करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कोर्टात हगवणेंच्या वकिलाने जो युक्तीवाद केला, त्यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.