अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एका व्यवहाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचे बहुसंख्य सदस्य पुण्यातले असल्याने, पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या उपस्थितीत निष्पक्ष चौकशी शक्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.