पुण्यात अण्णा हजारे यांच्या नावाचे बॅनर लावण्यात आले होते. यावर अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली. भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी मी दहा कायदे केले. पण अजूनही मी करतच राहावे असे वाटणे चुकीचे आहे, असे हजारे म्हणाले.