ॲना सिव्हिलिओवा या पुतिन यांच्या नातेवाईक असून रशियन राजकारणातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहेत. त्या पुतिन यांच्या तिसऱ्या लेडी लीडर म्हणून ओळखल्या जातात. गेल्या वर्षी त्यांनी रशियाच्या उप-संरक्षण मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे कार्य आणि क्रेमलिनमधील त्यांचा प्रभाव जागतिक राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.