प्रसिद्ध सिने अभिनेते अनुपम खेर यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई चरणी नतमस्तक होत त्यांनी समाधी मंदिरात पूजा-अर्चना केली आणि साईबाबांचे आशीर्वाद घेतले