इचलकरंजी शहरातील वार्ड क्रमांक १७ मधील विवेकानंद कॉलनी परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात उच्छाद वाढला आहे. या परिसरात अंदाजे २५ ते ३० भटकी कुत्री मुक्तपणे वावरत असून त्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे