कुंभ राशीची साडेसाती अंतिम टप्प्यात असून, जून 2027 पर्यंत ती पूर्णपणे संपुष्टात येईल. यापूर्वी, 5 डिसेंबर 2026 रोजी राहू देवाच्या गोचरमुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळेल. शनिदेव आणि भगवान शंकरांची आराधना करणे फलदायी ठरेल.