महाराष्ट्राची कन्या, बॅरिस्टर अर्चना अरुण मेढेकर यांची कॅनडातील ओंटारियो प्रांतात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून शिक्षण घेतलेल्या अर्चना यांनी कॅनडात कुटुंब, कॉर्पोरेट आणि इमिग्रेशन कायद्यात विशेष ओळख निर्माण केली. त्यांचे हे यश महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.