2026 मध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक नात्यांमध्ये सावधगिरी बाळगावी, तडजोड करावी. वादग्रस्त गुंतवणुकी टाळा आणि कायदेशीर बाबींमध्ये दक्षता घ्या. वडिलांचे आरोग्य आणि व्यवसायात लक्ष द्या. साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात भगवान शंकराची उपासना आणि शिवरात्रीला रुद्राभिषेक करणे लाभदायक ठरेल.