शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज अर्थातच माऊलींच्या पालखी सोहळ्यातल्या अनेक पायी दिंड्यांना भेटी दिल्या आणी ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करत टाळ मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत पायी चालत होते.