शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी सीसीआय केंद्रावरील कर्मचाऱ्याची आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून चांगलीच कान उघडणी केली,. शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रावर कापूस खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती.