अर्जुन खोतकर यांच्या कार्यकर्त्यांच्या कारवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली असल्याची घटना समोर आली आहे.