कृष्णा काठावर आफ्रिकन पाहुणा चातकचे आगमन झाले आहे. पर्यावरण प्रेमीकडून माहिती मिळत आहे. आफ्रिकन पाहुण्याला पाहण्यासाठी अनेकांची गर्दी जमली आहे.