भंडाऱ्याच्या बेरोडी या छोट्याशा गावात काही तरुणांनी श्री मूर्ती भंडार नावानं उभारलेल्या गणराया निर्मिती कारखान्यात पश्चिम बंगालमधील मूर्तिकार दिवसरात्र कामं करून गणरायाला मूर्तीमंत रूप देऊन साकारतायत.