नवी मुबंईतील पाणथळ भागात फ्लेमिंगो पक्षी दाखल झाले आहेत. हे फ्लेमिंगो यावेळी उशिरा दाखल झाले आहेत. आता पक्षी निरीक्षक हे पक्षी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.