वर्धाच्या बाजारपेठेमध्ये लिंबाची आवक वाढली आहे, त्याचा परिणाम थेट आता लिंबाच्या भावावर झाला असून, दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. प्रति किलो शंभर रुपयांवर असलेले दर आता ४० रुपये किलोपर्यंत घसरले आहेत.