पालकमंत्री भरत गोगावले यांच्या पिंपळवाडी येथील घरी गणरायाचे वाजत गाजत आणि जल्लोषात आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचा जयघोष करण्यात आला.