जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मक्याची आवक वाढली असून मक्याला 1300 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वी अतिवृष्टीमुळे मक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.