आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचे बीड शहरात आगमन झालं आहे. ही पालखी मुक्ताईनगर वरून निघून तब्बल 29 दिवसांचा प्रवास करून पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होणार आहे. हजारो भाविकभक्त या पालखीमध्ये सामील झालेले आहेत.