लातुरमध्ये संतांच्या पादुकांच्या आगमनाच्या वेळेस मोठ्या प्रमाणात भक्त उपस्थित होते. त्यानंतर संतांच्या पादुकांची पालखी काढण्यात आली.