पंढरपुरातील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेलेली शेगावच्या संत श्री गजानन महाजनांची पालखी तब्बल 61 दिवसांचा पायी प्रवास करत पुन्हा शेगावमध्ये दाखल झाली आहे.