नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने जंगलातील पाण्याचे आणि अन्नाचे स्रोत कमी होत चालले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी आणि पक्षी अन्न-पाण्याच्या शोधात जंगलातून शहराकडे येऊ लागले आहेत.