मुंबईच्या वरळी कोस्टल पुलावरुन एक आर्टिका कारचा अपघात होऊन कार सरळ समुद्राच्या पाण्यात गेली ..ही घटना सोमवारी रात्री 10.50 वाजता घडली .वरळी वरून बांद्राला जाणाऱ्या कोस्टल ब्रिजवर एक कारचा अचानक नियंत्रण बिघडला आणि पुलाची रेलिंग तोडून चालक गाडी सोबत समुद्राच्या पाण्यात गेला .