चित्रकाराने राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थितीची चिंता आणि पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या जनतेच्या भावना चित्रातून व्यक्त केल्यात. पावसासाठी देवाकडे साकडे घालताना निसर्गाचं संरक्षण करण्याचा संदेशही त्यांनी दिलाय.