पेंटर रवी इंगळे यांनी 50 फूट उंच इमारतीवर साकारलेली ही अद्भुत कलाकृती पाहण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी पाहायला मिळाली.