डोंबिवली शहरात कलाकारांचा क्रिकेटमध्ये धुमाकूळ पाहायाला मिळत आहे. सर्व कलाकार एकत्र क्रिकेट खेळणार आहोत. डोंबिवलीत 80 ते 100 अभिनेते कलाकार एकत्र खेळायला आले हे याचा आनंद होतो, असं सिद्धार्थ जाधव म्हणाला.