अरविंद केजरीवाल यांची पुराव्याअभावी खालच्या कोर्टातून मुक्तता झाली आहे. यानंतर तपास यंत्रणांवर दबावाचा आरोप आणि निर्दोष मुक्तता या विरोधाभासावर चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांच्या डबल ढोलकी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे.