अरविंद सावंत यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने व्यक्त झालेल्या प्रचंड आनंदाचे वर्णन केले. मुंबईचा महापौर मराठीच होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मतांचे ध्रुवीकरण आणि बटोगे तो कटोगे बॅनरवरही त्यांनी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांच्या मतांवर १६ तारखेला उत्तर मिळेल असे सावंत म्हणाले.