ऊसाचा ट्रॅक्टर बाजूने जात असताना धीरज देशमुखांनी आपलं भाषण थांबवत ऊसाच्या ट्रॅक्टरला जाऊ दिलं. नंतर त्याच ऊसाच्या ट्रॅक्टरचं उदाहरण देत धीरज यांनी पुढचं भाषण केलं. काँग्रेसच्या साखर कारखान्यामुळे लातूरच्या ग्रामीण भागाचा विकास झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.