अमरावतीत अजगराच्या अंड्यांतून तब्बल ११ पिल्लांचा जन्म झाला.अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शेतशिवारातील ही घटना आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शेतशिवारातून वन्यजीव संवर्धनाची बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी आढळलेल्या अजगराच्या अंड्यांतून तब्बल ११ पिल्लांचा सुरक्षित जन्म झाला आहे.