तापमानात झालेल्या या अचानक घटेमुळे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात शेकोट्यांचा आधार घेत आहेत. गावोगावी लोक रात्रीच्या वेळी एकत्र येऊन शेकोटी पेटवताना दिसत आहेत.