ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना सवाल केला असता आशाताईंनी भाजप नेते आशिष शेलार यांचं नाव घेतलं. इतकंच नाहीतर माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही. मला राजकारण नकोय असंही त्या म्हणाल्या.