तुम्ही माझे धन्यवाद मानायला हवेत. कारण मी एका मुख्यमंत्र्याला गायला लावलं आहे, असं आशा भोसले मिश्किलपणे म्हणाल्या.