पुण्यामध्ये वारकऱ्यांच्या अंगावर मांसाचा तुकडा फेकल्याचा आरोप होतोय. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात मुक्कामी असतानाचा हा प्रकार आहे. याचवेळी संबंधित महिलेवर पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे.