पुण्यातील देहूमध्ये आज संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा पार पडत आहे. यानिमित्ताने लाखोंच्या संख्येने वारकरी इंद्रायणीच्या तीरावर एकवटले असून आळंदी नगरीत भक्तिरसाला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.