वारीदरम्यान कोणत्याही कारणास्तव वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास आता सरकारकडून 4 लाखाची मदत देण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना सरकारकडून राबवण्यात येणार असून यासंदर्भात नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले.