अडवाणींनी कधीही हिंदीला विरोध केला नाही, असं सांगत भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. राज ठाकरेंनी शनिवारच्या सभेत लालकृष्ण अडवाणी इंग्रजी शाळेत शिकल्याचा दाखला दिला होता.