आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे श्री स्वामी चैतन्य यांच्या 55 व्या पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला, यावेळी श्री स्वामी चैतन्य यांच्या पालखीची मिरवणूक संपन्न झाली. यावेळी स्वामी चैतन्य यांच्या पालखीचे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती.