आष्टी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजाताई मुंडे समर्थक विजय गोल्हार यांनी भरगच्च कार्यक्रम आयोजित केले. या अभिवादन बॅनरवरून भाजप आमदार सुरेश धस यांचा फोटो गायब आहे.