आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथील शेतकरी कुटुंबातील नवनाथ नानाभाऊ शेकडे गेली 33 वर्षांपासून देशसेवेसाठी भारतीय सैन्य दलात भरती झाले. 33 वर्ष देशसेवासाठी आपले योगदान दिले व उच्च पदावर सुभेदार म्हणून नवनाथ शेकडे यांनी भारतीय सैन्य दलात जम्मू, राजस्थान,सुरज अशा विविध ठिकाणी काम केले.