संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण सोहळा सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित पार पडलेल्या या रिंगण सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.