अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांच्या बालवयात.. बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी प्रसाद चव्हाण हिचा सह्याद्रीच्या दुर्गम वाटांवर शंभर गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण. या ऐतिहासिक कामगिरीनिमित्त.. शिवप्रेमींच्या उपस्थितीत पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या मंदिरातील.