कारंजा शहरातील अतुल ढोरे गेल्या तीन दिवसांपासून डिझेलसदृश्य द्रवपदार्थ बाहेर पडत असल्याची घटना समोर आलीय, या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.