नाशिकच्या सिन्नर ,निफाड पाठोपाठ आता येवला तालुक्यातील बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली असून शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे येवला तालुक्यातील मुखेड शिवारात दिवसा बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.