विरार:- विरार पश्चिम भागात रात्री साडे नऊ च्या सुमारास संशयास्पद ड्रोन फिरले असल्याने राहिवाशात भीतीचे वातावरण पसरले आहे