अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता, संगमनेर, शिर्डी, अकोले परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.