परभणी जिल्ह्यात मागील महिना भरापासून रिझर्व बँक कडून कॅश आली नाही. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोकड चा तुकडा निर्माण झाला आहे.