आटपाडीचे नगराध्यक्ष बी. टी. जाधव यांनी शिक्क्याचा गैरवापर रोखण्यासाठी आणि २४ तास जनतेच्या सेवेसाठी चक्क पेनमध्येच शिक्का बनवला आहे.