पिंपळनेर शहरातील अलंकापुरी नगर परिसरातून चोरीस गेलेला ट्रॅक्टर डिझेल संपल्यामुळे रस्त्यातच सोडून अज्ञात चोरट्याला पसार व्हावे लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाहनचोरीच्या वाढत्या घटनांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.